लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला! - Marathi News | Daman Ganga Pinjal stuck in agreement of two states! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला!

महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचा जेमतेम उल्लेख आणि ताेही दोन्ही राज्यांच्या संमतीने मंजूर होणार ही एकमेव ठळक बाब वगळली, तर नाशिकच्या दृष्टीने कोणतीही भरीव घोषणा अथवा तरतूद प्राथमिक टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नाशिककरांचा ...

फुटलेलीच प्रभाग रचना अखेरीस खरी! - Marathi News | Fragmented ward structure finally true! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुटलेलीच प्रभाग रचना अखेरीस खरी!

महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना गोपनीय असली तरी ती अगोदरच फुटली असल्याने ती जाहीर होण्याची केवळ औपचारीकताच ठरल्याचे मंगळवारी (दि.१) जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून स्पष्ट झाले. ‘लोकमत’ने वानगीदाखल काही प्रभागांची रचना प्रसिद्ध केली होती, तीच खरी असल्य ...

‘कुरिअर’चे कार्यालय फाेडून दीड लाखांची चोरी - Marathi News | One and a half lakh stolen from courier office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कुरिअर’चे कार्यालय फाेडून दीड लाखांची चोरी

आडगाव शिवारातील स्वामी नारायणनगर येथे असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पत्नीने दिली पतीच्या खुनाची एक लाखात सुपारी - Marathi News | One lakh betel nut given by wife for husband's murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीने दिली पतीच्या खुनाची एक लाखात सुपारी

प्रियकराच्या मदतीने एक लाख रुपयांत पतीचा काटा काढण्याची सुपारी देणाऱ्या पत्नीसह सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. निफाड येथील सचिन दुसाने यांच्या खुनाचा पाच दिवसांत पोलिसांनी उलगडा केला ...

सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार ई-पासपोर्ट - Marathi News | The e-passport will be created in the security press | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार ई-पासपोर्ट

पासपाेर्टची सुरक्षा आणि त्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये अत्याधुनिक चिपच्या साह्याने ई-पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. त्यास केंद्रीय अर्थसंल्पातही मंजुरी मिळाली असल्याने नाशिककरांसाठी ...

तपोवनात पुलाखाली बेवारस मृतदेह - Marathi News | Unclaimed bodies under the bridge in Tapovan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनात पुलाखाली बेवारस मृतदेह

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तपोवन लक्ष्मीनारायण उड्डाणपुलाखाली काल एका २५वर्षीय इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. ...

बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Twice as many corona-free victims, 6 killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त, ६ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवली गेली. मंगळवारी (दि. १) १ हजार ४८२ नवे रुग्ण आढळून आले. यात शहरातील ८६८, ग्रामीण भागातील ५६३, मालेगावी ६ तर जिल्हाबाह्य ४५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान २ हजार ८७४ रुग्णांना उपचारानंतर घ ...

जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता मात्र काही मर्यादाही कायम - Marathi News | However, there are some limitations in the restrictions in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता मात्र काही मर्यादाही कायम

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिलेली आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातही निर्बंध शिथिल होणार आहेत; मात्र राज्यातील ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये अधिक शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये अद्यापही नाशिकचा स ...

CoronaVirus News : थोडा दिलासा, थोडी चिंता! 'या' जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट; बळींच्या संख्येत वाढ - Marathi News | corona virus news corona patients decrease and death increase in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थोडा दिलासा, थोडी चिंता! 'या' जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट; बळींच्या संख्येत वाढ

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसापासून घट होत असली तरी मृतांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. सोमवारी (दि. ... ...