चांदवड तालुक्यातील उर्धुळ, तिसगाव, परसूल, भोयेगाव, गणूर, दरसवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्वरित दुुरुस्ती करण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोठावदे यांना मनसे च्या वतीने देण्यात आले. ...
सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव उपबाजार आवारात सोयाबीन, मका व धान्यभुसार शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. नायगाव येथील उपबाजारात बुधवारपासून सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते सोयाबीन, मका, धान्य भुसारसह शेतमालाच्या लिलावास प्रारंभ ...
सायखेडा: म्हाळसाकोरे येथील ग्रामदैवत व खंङेरायाची दुसरी पत्नी म्हाळसादेवीचे आजोळ म्हणून ओळख असलेल्या म्हाळसादेवी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरूवात झाली आहे.घटस्थापना करून अनेक महिला देवीच्या मंदिरात नऊ दिवस घटी बसलेल्या आहेत.नवरात्रोत्सव काळात देवी मंद ...
देवळा : तालुक्यात गिरणा नदीपात्रात वाळू माफीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत तलाठ्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नासिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
सिन्नर : गावदेवी मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव भरविण्यात आला आहे. सदर उत्सवाचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषदेद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गट ...
पेठ -नवरात्रोत्सवाला पेठ सुरगाणा सह गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या डांग, बलसाड जिल्हयातही उत्साहाने प्रारंभ झाला असून गावागावातून आई सप्तशृंगी देवीच्या पालख्या घेऊन पायी दिंडया गडाकडे मार्गस्थ झाल्या आहेत. ...
लासलगांव :- मागील सप्ताहाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक व नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेतील आगमन यामुळे कांद्याच्या प्रतिक्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होऊन गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भा ...
इंदिरानगर : दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जला ...