लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमी खर्चात वांग्यातून लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Generation of lakhs of income from aurbergine farming | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी खर्चात वांग्यातून लाखोंचे उत्पन्न

यशकथा : या ७ गुंठ्यांतील वांग्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात तीस हजार रु पये खर्च वजा जाता ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.  ...

येवल्यात युवती मेळावा उत्साहात - Marathi News | Youth rally in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात युवती मेळावा उत्साहात

येवला : धर्मांध आणि भांडवली व्यवस्था देशाच्या विकासाला घातक असून, सत्य, शांती, अहिंसा, मानवता हाच समस्त मानवाच्या विकासाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन संजय आवटे यांनी येथे आयोजिीा महिला व युवती मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. ...

विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या - Marathi News | Three suicides in the district by consuming poisonous drugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...

झाडीला महिलेचा विनयभंग करून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल - Marathi News | Milk molested by woman; Riots filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाडीला महिलेचा विनयभंग करून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल

मालेगाव : तालुक्यातील झाडी शिवारात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सदर महिलेला बळजबरीने लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले म्हणून संजय सखाराम दुकळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात ...

मनमाड रस्त्याची दुरु स्ती सुरू - Marathi News | Continue to repair the road of Manmad road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड रस्त्याची दुरु स्ती सुरू

येवला : शहरामधील नगर - मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असून, लवकरच मालेगाव ते कोपरगाव या ७५ किमी रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, रस्त्यावर झेब्रा व गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले जात आहेत. तसेच रस्त्यावरील विविध फलकदेखील दुरुस्त ...

नायगावी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about Naigavai Swine Flu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगावी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाइन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...

कळसूबाईमाता घट कलशाचे पूजन - Marathi News |  Kalaashubai Devi Column Vault | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळसूबाईमाता घट कलशाचे पूजन

इगतपुरी : सलग २२ वर्षांपासून राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर घोटीचे ट्रेकर व कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली परिसर स्वच्छता व नवरात्र काळात रोज पहाटे ४ वाजता जाऊन विधिवत पूजन व स्वच् ...

शेतकºयांवरील हल्ल्याचा निषेध - Marathi News | Attack on Farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांवरील हल्ल्याचा निषेध

सिन्नर : मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदनसिन्नर : राजधानी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया शेतकºयांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. ...

मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ - Marathi News | Tiger was elected president of labor union | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजूर संघाच्या अध्यक्षपदी वाघ

कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...