लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजार समिती परीसरात अवैध दारूची विक्री - Marathi News | Selling of illicit liquor in the market committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समिती परीसरात अवैध दारूची विक्री

पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड वरील बाजार समिती परिसरात अनेक ढाबे असुन सध्या टोमॅटो हंगाम असल्यामुळे या ठिकाणी हजारो मजुर काम करत असल्याने या ढाब्यावर सर्रासपणे दारू विक्र ी होत आहे. मात्र जी दारू विक्र ी होते ती दारू बनावट असल्यामुळे बरेच मजुर आजा ...

देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाचे उत्पन्न घटले ! - Marathi News | Devlali Cantonment Board decreases production! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाचे उत्पन्न घटले !

लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला. ...

आरोग्य केंद्रातर्फे स्वाइन फ्लूबाबात जनजागृती - Marathi News | Swine Flujab Public Health Program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य केंद्रातर्फे स्वाइन फ्लूबाबात जनजागृती

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाईन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थाी यांनी येथील आरोग्य कें ...

गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम - भास्करराव पेरे पाटील - Marathi News | Work of Sarpanch for the development of the village - Bhaskarrao Pare Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम - भास्करराव पेरे पाटील

गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. ...

कंटेनेरने देवीभक्तांना चिरडले - Marathi News | Container crushed the Goddesses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटेनेरने देवीभक्तांना चिरडले

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली. ...

५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडरवर भारनियमन - Marathi News | nashik,electricity,loadsheding,feedar,mahavitran | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५८ टक्क्यांपेक्षा अधिक गळती असलेल्या फीडरवर भारनियमन

नाशिक : आॅक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झालेले असताना ग्राहकांना भारनियमनाचेदेखील संकट ओढवले आहे. उपलब्ध वीज आणि मागणी यांचा ताळमेळ बिघडल्याने सुमारे २००० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. बुधवारी यात काही प्रमाणात सुधारणा झाली; मात्र वीज उपलब्धतेची अनियमितता ...

खड्यांच्या दुरु स्तीसाठी रस्त्यात घटस्थापना - Marathi News | Due to the correction of the corridor in the road, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खड्यांच्या दुरु स्तीसाठी रस्त्यात घटस्थापना

इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. ह्या रस्त्याची डागडुजी होत नसल्याच्या निषेधार्थ जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींनी बुधवारी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या घोषणा दिल्या. महामार्गा ...

भाक्षी उपसरपंचपदी सौरभ सोनवणे - Marathi News |  Saurabh Sonawane, for Bhakshi Sub-Inspector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाक्षी उपसरपंचपदी सौरभ सोनवणे

सटाणा:तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतच्या सौरभ लालचंद सोनवणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक मंडळ अधिकारी जी.डी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ...

कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ - Marathi News |  Navratri festival of Jagdamba mother at Kotamgaon started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ

येवला: श्रीमहलक्ष्मी श्री महाकाली,श्री महासरस्वती मातेच्या रु पात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता रमेशगीरी महाराज यांच्या हस्ते जगदंबा मातेसमोर विधीपूर्वक घटस्थापना झाली. घटी ...