रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुव ...
गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पायाभूत चाचणी पार पडल्यानंतर आता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी एक सोमवार (दि.२२) पासून घेतली जाणार आहे. यंदाची पहिली संकलित चाचणी राज्यस्तरावरून घ ...
डॉ. विक्रम शहा लिखित भक्ताभर स्तोत्रचा प्रकाशन सोहळा धुळे येथील इतिहास संशोधक डॉ. गजकुमार शहा यांच्या हस्ते उंटवाडी रोडवरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग हॉलमध्ये संपन्न झाला. ...
आर्टिलरी सेंटररोड येथील संत आनंदऋषी शाळेच्या प्रांगणात नाशिकरोड नगर माहेश्वरी सभा व महेश सेवा समिती नाशिकरोड यांच्या वतीने या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंडितरत्न प्रमोदमुनीजी महाराज यांनी केले. ...
नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळ ...
त्र्यंबकेश्वर : दसरा संपला आणि त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी वाढु लागली. पितृपक्षात धार्मिक विधी करणाऱ्यांची गर्दी होती; पण पितृपक्ष संपला, नेहमीप्रमाणे नवरात्रात गर्दी होत नसते पण यावर्षी नवरात्रात देखील त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होती. ...
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे राहुलनगरात तुझ्या मुलाने माझ्या आईचा हात का पिरगळला अशी विचारणा करणाऱ्या राजेंद्र जिभाऊ थोरात या तरुणाचा नऊ जणांनी गुप्ती, चॉपर, विळा, दगड अशा हत्यारांनी जबर मारहाण करून खून केला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गु ...