संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८ अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा बागलाण तालुका पंचायत समिती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाला. या अंतर्गत तालुक्या ...
सिन्नर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) वावी येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या मेळा ...
नाशिक : आडगाव शिवारातील कोणार्कनगरमधील पंचवीस वर्षीय तरुणाने घरातील स्वयंपाकगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास घडली़ अमर ऊर्फ अमित बळीराम लोमटे ( रा. रो-हाऊस नंबर ४३, लोकधारा सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या तर ...
नाशिक : गावठी कट्टा सोबत घेऊन फिरणाºया संशयितास अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि़१५) सायंकाळी सापळा लावून अटक केली़ सिध्देश मनोज जोंधळे (२५, रा.तारा निवास,स्वामीनगर टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ...
नाशिक : पेठ उपविभागीय अधिकाऱ्याच्या नावे हॉटेलचालकांकडून पोलीस कर्मचारी विलास पाटील हा पाच हजार रुपयांची हप्तावसुली करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता़ या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून पाटील फरार असल ...
नाशिक : पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़१५) मित्र मंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश सदाशि ...
नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणमधील १०० सराईत गुन्हेगारांच्या तडिपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच या गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे. दरम्यान, यामध्ये सुरगाणा येथील सराईत गुन्हेगार व शहरासह ग्र ...
नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासुरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्तावसुली त्याच्या शिक्षकी मनाला ...
नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले मिळत नाहीत त्य ...