लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुंतवणूकदाराची ४० लाख २५ हजारांची फसवणूक - Marathi News | Investor's 40 lakh 25 thousand cheats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुंतवणूकदाराची ४० लाख २५ हजारांची फसवणूक

मालेगाव : येथील मुशावरत चौक नयापुरा भागात असलेल्या हिरा गोल्ड व हिरा टेक्सटाइल लि. या शाखेकडून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हमखास परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४० लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करणाºया पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलीसात गुन ...

एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ? - Marathi News | Who will get water of unity? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन ...

साईबाबा मंदिरात चोरी - Marathi News | Saibaba stole in the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साईबाबा मंदिरात चोरी

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच ग्रामदैवत श्री संत हरिबाबा मंदिरातीलही दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामुळे पांगरी प ...

नाशिक-औरंगाबात महामार्गावरील गतिरोधक ठरतायेत जीवघेणे - Marathi News | Failure of speeding up the Nashik-Aurangabha highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-औरंगाबात महामार्गावरील गतिरोधक ठरतायेत जीवघेणे

चांदोरी : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चेहडी, चितेगाव फाटा, चांदोरी चौफुली, सायखेडा फाटा, लाखलगाव, ओढा, माडसांगवी या ठिकाणी असलेल्या गतीरोधकांवरील पांढरे पट्टे आणि रेडीयम खराब झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची संख्या वाढल ...

नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा - Marathi News | The boundary of the sanctuary in Nanduramdhameshwaram will be decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात ...

व्यसनमुक्तीसाठी सरसावले वारकरी - Marathi News | Warkari urged for addiction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यसनमुक्तीसाठी सरसावले वारकरी

घोटी : व्यसनमुक्ती, जनजागृती, समाजसेवा, राष्ट्रसेवा याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विचारांचा प्रसार आणि प्रचार करून युवा शक्तीला संघटित स्वरूप देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी एकटवले आहेत. तालुक्यातील गावा गावात प्रत्येक चतुर्थीला वारकर ...

मालेगावातील आठ गावे होणार ‘स्मार्ट’ दाभाडी - Marathi News | 8 villages in Malegaon will be 'smart' Dabhadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावातील आठ गावे होणार ‘स्मार्ट’ दाभाडी

नाशिक : गावांनाही पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेंतर्गत दाभाडी क्लस्टर तयार करण्यात आले असून त्यातील आठ गावे ‘स्मार्ट’ होणार आहेत. या गावांच्या विकासासाठी ग्रामविकास आराखड्यात घेण्यात आलेल्या कामांमध्ये स्वच्छता, घरकुल आणि पाणीपुरवठ्याच्या कामाला प्र ...

सिन्नर येथे मुख्यमंत्री चषक महोत्सवाला प्रारंभ - Marathi News |  Start of Chief Minister Function Festival at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे मुख्यमंत्री चषक महोत्सवाला प्रारंभ

देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवातील मुख्यमंत्री चषक स्पर्र्धेच्या सिन्नर येथे स्पर्धांना रविवार (दि.९) रोजी शानदार प्रारंभ झाला. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. ...

नेमबाजी स्पर्धेत हर्षवर्धनला पाच सुवर्णांसह १३ पदके - Marathi News | In the shooting event, Harshavardhan holds 13 medals including five golds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेमबाजी स्पर्धेत हर्षवर्धनला पाच सुवर्णांसह १३ पदके

नाशिक : नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियातर्फे दिनांक १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ रोजी त्रिवेंद्रम येथे आयोजित ६२ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षीय नाशिकच्या हर्षवर्धन यादवने ५ सुवर्ण, २ रौप्य, ६ ब्राँझ अशी एकूण १३ पदकांची कम ...