लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुई येथील महाविद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान - Marathi News | Village Conservation Campaign at Rui College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुई येथील महाविद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान

देवगाव : निफाड तालुक्यातिल रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रु ई गांव व परिसराचे ग्रामस्वच्छता आभियान घेण्यात आले. ...

शासकीय कन्या विद्यालयाला उपविजेतेपद - Marathi News | nashik,runner-up,government,girl's,school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय कन्या विद्यालयाला उपविजेतेपद

नाशिक : जळगाव येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या मुलींनी १४ वर्षांखालील गटात नाशिक जिल्ह्यात ... ...

‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ - Marathi News | Launch of 'Companion Dam' work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ

न्यायडोंगरी : नांदगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ न्यायडोंगरी येथील शेतकरी संजय कोºहाळे यांचे शेतात जि. प. सदस्य आर्कि. अश्विनी आहेर यांचे हस्ते करण्यात आला. ...

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच - Marathi News | Massive water flow from the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय ...

ड्रायपोर्टसाठी लासलगावला चाचपणी - Marathi News | Lasalgao Assessment for Driving | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रायपोर्टसाठी लासलगावला चाचपणी

लासलगांव : नाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंड ...

आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन - Marathi News |  The opening of inter-departmental netball competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्Þघाटन मनमाड नगरपालिका सदस्य बबलू पाटील यांनी केले. या स्पर्धेत पुणे विद्यापीठातील नाशिक, पुणे शहर, पुणे ग्रा ...

घरात घूसून नारळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Mortar attack on coconut smoker in house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरात घूसून नारळ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

इंदिरानगर : वडळागावातील महेबुबनगर भागातील नारळ विक्रेत्यांच्या गल्ली क्रमांक ७मध्ये राहणाऱ्या शफीउल्लाह अताउल्ला शेख (३८) यांच्या राहत्या घरात घुसून ... ...

Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे - Marathi News | protest against incident happen in ambarnath with Ramdas Athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले. ...

दुष्काळी परिस्थितीमुळे मिळेना जनावरांना चारा - Marathi News | Due to drought conditions fodder for animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळी परिस्थितीमुळे मिळेना जनावरांना चारा

मानोरी : यंदा नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊसच न झाल्याने येवल्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली तर मक्याचा चारादेखील पाण्याअभावी फारशी वाढ न होता अल्प प्रमाणात मक्याचे उत्पादन निघाले असून यात खर्च न फि ...