लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली - Marathi News | The arrival of garlic in the Nashik Market Committee increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली

भाजीपाला : नाशिक बाजार समितीत मध्य प्रदेशातील लसणाची आवक वाढली ...

जिल्हा विकासाला इस्रोचा हात - Marathi News | ISRO's hand in district development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा विकासाला इस्रोचा हात

विज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासासाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्था व राष्टÑीय रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर कृषी, रस्ते, वन व शहरी विकास या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिका ...

वाडीवºहे धान्य घोटाळा: ‘मोक्का’च्या कारवाईला आव्हान - Marathi News | Waste scrap scam: Challenge of action of 'Mookka' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडीवºहे धान्य घोटाळा: ‘मोक्का’च्या कारवाईला आव्हान

वाडीवºहे येथील धान्य अपहार प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ५८ महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘मोक्का’न्वये कारवाईची न्यायालयाला शिफारस करून पुरवणी आरोपपत्र सादर केल्याने महसूल अधिकाºयांनी उच्च न्यायालयात कारवाईविरुद्ध तीन याचिका दाखल केल्या ...

धार्मिक स्थळे नियमित न झाल्यास ठिय्या आंदोलन - Marathi News | If religious places are not regular, then thieves agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळे नियमित न झाल्यास ठिय्या आंदोलन

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झ ...

मुख्यमंत्र्यांनी मागितला ‘स्मार्ट सिटी’चा अहवाल - Marathi News | 'Smart City' report asked by Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांनी मागितला ‘स्मार्ट सिटी’चा अहवाल

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीतील योजनांची कामे संथगतीने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामांचा अहवाल तातडीने मागवला आहे. महापालिकेची यंत्रणा शुक्रवारी (दि.१४) दिवसभर व्यस्त होती. ...

स्थायी समिती सभापती भाजपाकडूनच खिंडीत - Marathi News | Standing committee chairperson, through the BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समिती सभापती भाजपाकडूनच खिंडीत

महापालिकेत स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके विरुद्ध इतर पदाधिकारी, असा सामना आता सुरू झाला आहे. महापौर चषक स्पर्धा आयोजनाची तयारी आडके यांनी तयार केली असताना महापौर रंजना भानसी यांनी या स्पर्धाच रद्द केल्या आहेत. ...

७३१ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई - Marathi News | Action on 731 unassigned autorickshaw drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७३१ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७३१ रिक्षाचालकांवर शुक्रवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़ ...

गोविंदनगरला दोन दुचाकींची जाळपोळ - Marathi News | Two bikes of Govindnagar burn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोविंदनगरला दोन दुचाकींची जाळपोळ

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी वाहनांना आग लावून पेटविल्याची घटना गुरुवारी (दि़१३)घडली. ...

भरधाव एसयूव्हीने वॅगनरला दिलेल्या धडकेत दोन गंभीर - Marathi News | Two serious attacks in the blast given to Wagner by the Flying SVV | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव एसयूव्हीने वॅगनरला दिलेल्या धडकेत दोन गंभीर

भरधाव एक्सयूव्ही कारने गर्भवती महिलेस घेऊन जात असलेल्य वॅगनर कारला धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास गंगापूररोडवरील बारदान फाट्याजवळील हॉटेल साधनासमोर घडली़ या अपघातात वॅगनर कारच्या चालकासह दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ख ...