देशाचा चौकीदार होण्यासाठी अभिमानाने तयार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवर ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे लिहिले आणि त्यापाठोपाठ भाजपात असे विशेषण स्वत:च्या नावापुढे लावण्याची मोहीमच सुरू झाली. ...
नाशिक विभागात सुमारे ४१ हजारांहून अधिक दिव्यांग मतदार असून, प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदानाचा अधिकार निर्भिड व सुलभपणे बजावण्यासाठी नोडल अधिकारी यांनी नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार सुविधा निरीक्षक राजाराम माने यांनी दिल् ...
२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांंकाची मत, नाशिक महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्याची साधलेली किमया आणि १० वर्षांपूर्वी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ काबीज करणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. ...
देशाच्या संसदीय राजकारणात महिला लोकप्रतिनिधींनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. महाराष्टÑातील अहल्या रांगणेकर, मृणाल गोरे, केशरबाई क्षीरसागर, प्रमिला दंडवते, प्रतिभाताई पाटील यांच्यासह काही महिला खासदारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असताना ...
येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
विहितगाव वालदेवी वीटभट्टीरोड येथे घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुुरुवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील केस मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी अनुसूचित जात ...
पंचवटीतील हिरावाडी येथील संजय संघवी व नाशिकरोड येथील रहिवासी दीपक शिर्के यांनी नाशिक ते कन्याकुमारी असा सायकलवर प्रवास केला आणि पर्यावरण वाचवा तसेच बेटी बचावचा संदेश दिला. ...