नाशिक : शहरामध्ये गावगुंडांचा धुडगुस सुरूच असून नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या ... ...
विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील महिला सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच ...
न्यायडोंगरी : दोन दिवसांपूर्वी वादळी वाºयात महाराष्ट्रातील यंदाच्या पावसाळ्याचा वीज पडून पहिला बळी गेलेल्याच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाचा धनादेश घरपोच प्रदान करण्यात आला. ...
लोणावळा येथे झालेल्या राज्य टेबल टेनिस संघटनेच्या निवडणुकीत शिव छत्रपती पुरस्कार विजेते आण िनासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांची राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्याच बरोबर शिव छत्रपती पुरस्कार विज ...
ओझर : वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
येवला : शहरातील नांदगाव-नागडे रोडवरील हिंदुस्तान मशिदीशेजारील बडा कब्रस्तानमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ७ ते १०.३० दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
सटाणा : दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली न करता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासोबतच वीजबिल थकीत असलेल्या शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडू नका. बागलाण तालुक्यातील ज्या ५१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे ...
नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, स ...