लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरणगाव धरणात बुडून मुलीचा मृत्यू - Marathi News | Death of daughter drown in Harangaon dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणगाव धरणात बुडून मुलीचा मृत्यू

पेठ : सुटीच्या काळात आसरबारी येथे मामाच्या गावी आलेल्या नातेवाइकांसमवेत हरणगावनजीक असलेल्या धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुली अंघोळीसाठी पाण्यात उतरल्याने बुडल्या. पैकी एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवळच असलेल्या तीन लहान मुलांनी जिवाची बाजी लावत ...

खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ - Marathi News | Early start | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

नायगाव : यंदा पावासाळा उशिरा व कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सा ...

पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड - Marathi News |  Plantation of more than 2 thousand trees will take place in Patole in a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

सिन्नर : पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी गाव हरीत करण्याचा संकल्प केला आहे. आठवडाभरात २ हजार १०० झाडे लावण्यात येणार आहे. ...

वातावरणाच्या बदलाने खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ - Marathi News |  The beginning of the kharif pre-mishagti in changing the atmosphere | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वातावरणाच्या बदलाने खरीपपूर्व मशागतीस प्रारंभ

नायगाव : यंदा पावासाळा कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्याच प्रमाणे पाऊस जवळ आल्याचे संकेत सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक नैसर्गिक हालचालीवरून मिळत आहे. झाडाच्या फांद्यावरून येणारा पावशाचा मंजूळ आवाज बळीराजाला पावसाचा सांगावा घे ...

अवजड वाहनातील राखेमुळे नायगाव खोऱ्यातील वाहनचालक त्रस्त - Marathi News |  Due to heavy carriage, the driver of the Naigaon valley suffers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवजड वाहनातील राखेमुळे नायगाव खोऱ्यातील वाहनचालक त्रस्त

नायगाव: सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच रस्त्यांवरून चालणाºया अवजड वाहतूकीच्या समस्येबरोबर अवजड वाहनातून उडणा-या राखेमुळे वाहन चालक व प्रवासी हैराण झाले आहे. अवजड वाहतूकीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

सिन्नरला श्रमदानातून कमळेश्वर बारवेला गतवैभव - Marathi News |  Kamarneshwar Barvela Gatvaav from Sarnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला श्रमदानातून कमळेश्वर बारवेला गतवैभव

सिन्नर : धारणकर गल्लीतील ऐतिहासिक कमळेश्वर बारवेतील गाळ बाहेर काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बारवेच्या जीवंत पाण्याचे जवळपास सर्वच स्त्रोत पुन्हा जीवंत झाले आहेत. ...

लासलगाव वनस्थळीस सँनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन भेट - Marathi News | Sanitary napkin vending machine visit to Lasalgaon Wilderness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव वनस्थळीस सँनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन भेट

लासलगाव : अखिल भारतीय माहेश्वरी मंडळ अंतर्गत राजस्थानी महिला मंडळ लासलगाव यांच्याकडून सामाजिक भावनेतून वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्र येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल उच ...

.. अखेर खडकीमाळ येथे पाणी टँकर सुरू - Marathi News |  Finally, start a water tanker at Khadkimal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :.. अखेर खडकीमाळ येथे पाणी टँकर सुरू

मानोरी : ‘खडकीमाळ वासीयांचा घसा कोरडाच’ हे वृत्त लोकमतध्ये शनिवारी (२५) ला प्रकाशित करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.४) येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक (खडकीमाळ) येथे प्रशासनाने अखेर दखल घेत टँकर सुरू केला आहे. ...

मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी पावसाची हजेरी - Marathi News | Rain fall of the humble summers of antelope | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृग नक्षत्राच्या हलक्या सरींनी पावसाची हजेरी

ब्राह्मणगाव : येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता वादळ वार्यासह मृग नक्षत्राच्या पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला असला तरी वातावरणात पुन्हा उष्मा वडला आहे. ...