लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘विसर्जन’, ‘रिले’ नाटकांना प्रथम पारितोषिक - Marathi News |  First Prize for 'Visarjan' and 'Relay' plays | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘विसर्जन’, ‘रिले’ नाटकांना प्रथम पारितोषिक

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५८व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेतील विजेत्या विश्वास ज्ञान प्रबोधिनीच्या विसर्जन नाटकाला प्रथम क्रमांक ाचे पारितोषिक मिळाले, तर १६व्या बालनाट्य स्पर्धेतील विजेत्या नाशिक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रिलेच्या कलावं ...

सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थप्रणाली लागू - Marathi News |  The system of utilization for improved wage structure is implemented | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थप्रणाली लागू

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. ...

शालार्थ आयडीचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती - Marathi News | Committee to solve the question of Shalarth ID | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालार्थ आयडीचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती

सिन्नर : नाशिक विभागातील शालार्थ आयडीचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना व अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय झाला. दोन आमदार, संघटनांतील शिक्षकांचे चार जिल्ह्यातून आठ प्रतिनिधींचा यात समावेश असेल. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी य ...

पंचवटीत दहावी परीक्षेत मुलींची बाजी - Marathi News |  Girls in the Class X examination in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत दहावी परीक्षेत मुलींची बाजी

दहावी परीक्षेत पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षीदेखील काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...

रिक्षाचालकांच्या मुलीचे उज्ज्वल यश - Marathi News |  Bright success of the girls of the autorickshaw driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालकांच्या मुलीचे उज्ज्वल यश

येथील रिक्षाचालक प्रदीप हिरालाल बिरारी यांची मुलगी संस्कृतीने शालांत परीक्षेत ९३.६० टक्केगुण मिळवित घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आईला घरातील कामात मदत करून पहाटे लवकर उठून तसेच रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून चांगले गुण मिळविल ...

टेहरे शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेहरे शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ

मालेगाव : शहरालगतच्या टेहरे शिवारात चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. घरफोड्या करून किमती ऐवज लंपास केला आहे. आता चोरट्यांनी पशुधनावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. भूषण दादाजी शेवाळे यांच्या मालकीची ७० हजार रुपये किमतीचे दोन बै ...

सीबीएसई, आयसीएसईसोबत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा - Marathi News |  Competition of State Board students with CBSE, ICSE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीबीएसई, आयसीएसईसोबत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक अस ...

क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास कारवाई - Marathi News | Action if the information about TB is not known | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास कारवाई

मालेगाव : सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होणे गरजेचे आहे. या रुग्णांची माहिती ँ३३स्र२://ल्ल्र‘२ँं८.्रल्ल या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई ...

घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News |  Lakhs of lakhs of rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगर येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सव्वापाच लाख रुपये रोख व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा सुमारे सव्वासात लाखांचा ऐवज चोरून नेला. ...