निताने ता. बागलाण येथील जयंत देवरे यांच्या ऊसाच्या शेतात वीज वाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसा बरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रु पयांचे नुकसान झाले ...
पेठ - जवळपास संपुर्ण तालुक्यातील रूग्ण ज्या ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून आहेत. त्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयातील विविध समस्या पाहून खा. भारती पवारही अंचबीत झाल्या. ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्र ारीची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ...