नाशिक : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियन, सिन्नर येथील महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, निफाड येथे मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली. ...
चांदवड : तालुक्यातील वडबारे येथे घराशेजारील पडवीत झोपलेल्या अशोक नामदेव जोरे (५८) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...
वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे बसस्थानक परिसरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे रोख बारा हजार रुपयांसह दीड लाख रुपयांचा माल चोरून नेला. ...
मनमाड : गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मनमाड रेल्वेस्थानकावर या गाडीचे इंजिन बदलून गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. या तांत्रिक बिघाडमुळे गाडी तब्बल एक तास मनमाड रेल्वेस्थानकावर रखडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी स्वत:च्या शिक्षक भावजईची दुर्गम ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी बदली केल्याची टीका गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले ...
नांदगाव : मालेगाव येथून गिरणा धरणात छंद म्हणून मच्छिमारी करण्यासाठी आलेल्या शफीक हानिफ खान व त्याच्या सहा साथीदारांना कळमदरी येथे जमावाने चोर समजून जबर मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी कळमदरी येथे चोरी झाली होती. या संदर्भात नांदगाव पोलिसात मारहाणीचा गु ...
नाशिक : कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी नाशिक पंचायत समिती घंटानाद आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
लासलगाव : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वॉक विथ डॉक्टर्स ही अनोखी संकल्पना राबवित लासलगाव येथे जयदत्त होळकर मित्रमंडळातर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने डॉक्टर्स उपस्थित होते. ...
येवला : तालुक्यातील पीकविमा नुकसानीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, या मागणीचे निवेदन विमा कंपनीच्या संबंधित अधिकाºयाला देण्यात आले आहे. कार्यवाही न झाल्यास विमा ...