लोहोणेर : येथील खालची भिलाटी येथील रहिवाशी रामचंद्र (छोटू) तुळशीराम पवार (३५) हा इसम शनिवारी दुपारी येथील बंधाऱ्याकडे गेला असता अचानक त्याचा पाय घसरून तोल गेल्याने गिरणा नदीवरील उजव्या कॅनॉल मध्ये पडल्याने मृत पावला. ...
पाटोदा : ग्रामविकासचा कणा असलेले ग्रामसेवक आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या तेरा दिवसांपासून सुरु केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामविकासाचा गावगाडा पूर्णपणे ठप्प झाला असून, या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे ...
मुंबई येथून चांद समितीची अधिकृत ग्वाही प्राप्त करून रविवारी सकाळी प्रतिनिधी शहरात आल्यानंतर खतीब यांनी इस्लामी नववर्षाला सुरूवात झाल्याचे जाहीर केले ...
भुजबळ राष्टवादी सोडणार की नाही, हाच सध्या ‘हॉट’ प्रश्न आहे. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या सर्वात्मक शुभेच्छा बोलक्या ठराव्यात; पण त्यामागील उभयतांची नाइलाजस्थिती व त्यातूनच ओढवलेली असहायताही लपून राहू नये. रामदास आठवले यांच्यासारखे नेत ...
राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असली तरी, भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत राष्टवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अनभिज्ञता दर्शविली आहे. गेल्या महिनाभरापासून भुजबळ यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व ...