लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार - Marathi News | Punching farmers in the face | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

पाटोदा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार शेतकरीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच शेतमालाची विक्री रक्कम रोखीऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा करण्याचे धोरण हे अन्यायकारक असून, यामुळे शेतकरीवर्गाला मोठा मनस्ताप सहन क ...

जिल्ह्यात बाप्पाच्या स्वागताची तयारी - Marathi News | Preparing for Bappa's welcome in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात बाप्पाच्या स्वागताची तयारी

नाशिक : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, रविवारपासून स्थानिक बाजारपेठ गजबजली आहे. बाणगंगा नदीकाठच्या गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरात गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. ...

...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद - Marathi News | ... finally locked in a cage with a female | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

सिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल् ...

येवला तालुक्यात खरीप पिकांनी टाकल्या माना - Marathi News | The kharif crops are believed to have been planted in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात खरीप पिकांनी टाकल्या माना

पाटोदा : पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मका, सोयाबीन, मूग, बाजरी, भुईमूग ही पिके करपली आहेत. निम्म्यापेक्षा जास्त पिकांनी केव्हाच माना टाकल्या असून उर्वरित पिकांची अवस्था दयनी ...

ईव्हीएम अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक - Marathi News | Election of student cabinet with the help of EVM app | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईव्हीएम अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक

निफाड : ईव्हीएमचा वापर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपासून ते राष्ट्रीय निवडणूकांपर्यंत सर्वच स्तरांत सुरु झाला. याच आधुनिक निवडणूक प्रक्रि येचा अनुभव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना यावा यादृष्टीने निफाड तालुक्यातील बोकडदरे जिल्हा परिषद ...

रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था - Marathi News | Extremely miserable state of the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था

पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक सतराची पिळकोस ते कळवण या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण हि वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्य ...

घोटी शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान - Marathi News | Clean survey drive in Ghoti city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान

घोटी : ग्रामपालिकेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु करण्यात आले. सरपंच मनोहर घोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने घोटी शहरात स्वच्छता प्रचार मोहीम राबविली. ...

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सव - Marathi News | Grantharaj Dnyaneshwari Parayana Golden Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सव

जायखेडा : खान्देशातील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान वै. कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी सुरु केलेला व पन्नास वर्षांची अखंड परंपरा असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...

राजापूर येथे शेतकऱ्याने साजरे केले गायीचे बारसे - Marathi News | Farmers celebrated at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे शेतकऱ्याने साजरे केले गायीचे बारसे

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संजय नामदेव चव्हाण यांनी गाईचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली आहे. चव्हाण यांच्या गावरान गाईला सहा वेळेस वासरे झाली व सातव्यांदा गाईला गोरा झाल्याने त्यांनी चक्क गाईचे मोठ्या थाटात बारसे साजरे क ...