माझा एवढासा मुलगा माझ्यापेक्षा अतिशय उत्कृष्टपणे मोबाइल हाताळतो, असे कौतुकाने सांगणारे अनेक पालक त्यांचा पाल्य मोबाइलच्या विळख्यात गुरफटला जात असल्याचे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ...
येत्या सोमवारी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, शनिवारपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शनिवार हा औद्यागिक सुटीचा वार असल्याने तसेच रविवारी घरगुती कामांचा व्याप लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी शनिवारीच गणेशमूर्तींच्या स्टॉल्स ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथील सिग्नलवर शनिवारी (दि.३१) पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास ट्रक व शहर बसचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
शहर व जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी करणाºया दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी (दि.३१) दिली. ...
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे. ...
कॉलेजरोडवरील होलमार्क चौकात परिसरातील एका मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद््ध्वस्त केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी अट ...
शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. ...
सातपूर कॉलनीतील जलकुंभाला तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
गणेशोत्सव आला की घरोघरी उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. सध्या आॅनलाइन खरेदीचा काळ असल्यामुळे गणेशोत्सव यातून मागे कसा राहील? यामुळे सध्या आॅनलाइन खरेदीच्या अॅपवर गणेशोत्सवासाठी विशिष्ट विभाग तयार झालेला दिसून येत आहे. ...
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होऊन बेघर झालेल्या पूरग्रस्तांना सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने २१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देऊन सामाजिक बांध ...