पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. ...
इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा ...
विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली तयारी चालविली होती. त्यात भारतीय जनता पक्षाने चांगलीच आघाडी घेतली, तर राष्टÑवादीनेही तयारीला वेग दिला आहे. ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कीर्ती रमेश अवस्थी या तरु णीचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला असून, यामुळे सावकी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून, राजकीय पक्षांबरोबरच प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांनी तयारी चालविली आहे. एकेका मतदारसंघात दोनपेक्षा अधिक इच्छुक असून, विशेष करून सत्ताधारी भाजपा व शिवसेनेत इच्छुकांची संख्या सर्वाधि ...
विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, ...
ताहाराबाद : ताहाराबाद-पिंपळनेर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२०) कार आणि मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होवून दुचाकीवरील तीघे जखमी झाले असून एक गंभीर असल्याने त्याला नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
लासलगाव (शेखर देसाई) पावसाने कर्नाटक राज्यातील पुरपरिस्थितीमुळे कांदा पिकाचे नुकसान आणि आंध्र प्रदेशात लागवडीतच पावसाने कांदा खराब झाल्याने देशांतर्गत मागणीचा जोर महाराष्ट्रावर व विशेषता नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत वाढला व कांदा कमी असुन नवीन ...