मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात कंत्राटी पद्धतीने महिला गृहपालांची ११६ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर शासनाच्या या निर्णयाविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाज कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...
नवरात्रोत्सवासाठी देवळाली सज्ज झाली असून, रेस्ट कॅम्परोडवर भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व जागृत देवस्थान मानले जाणाºया रेणुकादेवी माता मंदिराच्या बारव स्वच्छतेचे काम पूर्णत्वास आले आहे. ...
महालक्ष्मीनगरच्या एका महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या खांबामध्ये वीजप्रवाह उतरून साचलेल्या पाण्यात आला. या पाण्यातून दानिश रिक्षा चालवित मार्गस्थ होत होता... ...
येवला : येथील आर्किटेक्ट भूषण लाड यांना थायलंड मधील बँकॉंक येथे १६ सप्टेबर रोजी मिल्यानियम ब्रिलियन्स अवार्ड या जागतिक पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले. ...
खमताणे : सध्या रॉकेलची तीव्र टंचाई असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अक्षरश: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने तेथे नाइलाजास्तव डिझेलचा वापर करावा लागत आहे. ...
नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते. रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
नाशिक : अमरावती येथे दिनांक १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली. ...
होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला. ...