लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाण्यातील विद्युत प्रवाहाने रिक्षाचालकाचा मृत्यू - Marathi News |  Death of rickshaw driver by electric current in water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यातील विद्युत प्रवाहाने रिक्षाचालकाचा मृत्यू

पावसामुळे अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात विद्युत रोहित्राच्या खांबांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली. ...

सप्तशृंगी यात्रोत्सवासाठी  २५८ बसेसचे नियोजन - Marathi News |  Planning of 7 buses for the seven-week festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी यात्रोत्सवासाठी  २५८ बसेसचे नियोजन

नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. ...

ईडीच्या निषेधार्थ राष्टवादीची निदर्शने - Marathi News |  Nationalist protests in protest of ED | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईडीच्या निषेधार्थ राष्टवादीची निदर्शने

शिखर बॅँकेच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून ईडीने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई नाका येथे निदर्शने केली. युती सरकारने राज ...

पाच वर्षांपासून ५२ ईव्हीएम यंत्रे सीलबंदच - Marathi News |  Five EVMs have been sealed for five years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच वर्षांपासून ५२ ईव्हीएम यंत्रे सीलबंदच

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वापरलेली ५२ ईव्हीएम यंत्रे न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षांपासून सीलबंद खोलीत अडकली असून, आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यंत्रांचा पुनर्वापर होण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. ...

देवळालीतील रस्त्यांची दुरवस्था - Marathi News |  Road maintenance in Deolali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीतील रस्त्यांची दुरवस्था

देवळाली छावणी परिषद हद्दीतील गजानन महाराज मंदिर, संविधान बंगला तसेच सैनिक सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...

सभापतींच्या प्रभागात डासांचा प्रादुर्भाव - Marathi News |  Influence of mosquitoes in the Speaker's ward | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभापतींच्या प्रभागात डासांचा प्रादुर्भाव

पेठरोडवरील मखमलाबाद शिवारात असलेल्या मनपा प्रभाग क्रमांक ६ मधील मेहेरधाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

‘महावीर इंटरनॅशनल’तर्फे शिक्षक, तपस्वींचा सत्कार - Marathi News |  Mahavir International honors teachers, ascetics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘महावीर इंटरनॅशनल’तर्फे शिक्षक, तपस्वींचा सत्कार

महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक तसेच जैन समाजातील पर्युषण पर्व काळात फक्त गरम पाण्यावर उपवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ...

धोकादायक कठड्याला लावले बॅरिकेड्स - Marathi News |  Dangerous pillars barricades | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोकादायक कठड्याला लावले बॅरिकेड्स

गेल्या महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगतच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर नदीकाठालगत प्रशासनाने उभारलेल्या संर ...

दुकानात आढळली दीड फुटाची घोरपड - Marathi News |  One-and-a-half foot sling found in the shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानात आढळली दीड फुटाची घोरपड

शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड आढळून आली. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले. ...