जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत आघाडीकडून एकत्रित निवडणूक लढविली जाणार असून, काही जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे सूतोवाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी केले होते. आघाडीच्या जागावाटपाच्या फार्म्युलाचा विचार करता २००९ प्रमाणे ...
निवडणूक आयोगाची बहुतांशी व महत्त्वाची कामे आशा स्वयंसेविकांमार्फतच केली जातात. गावोगावची व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयाची खडान्खडा माहिती आशा कर्मचाऱ्यांना असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांची बीएलओ म्हणून नेमणूक केली जाते. ...
पावसाचे पाणी खड्डयांमध्ये साचले होते. यामुळे नागरिकांना खड्डयांचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. बहुतांश वाहनचालकांना खड्डयांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. ...
बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे. ...
उमराणे : चालु वर्षी मका पिकावर लष्करी अळींनी घातलेल्या थैमानानंतर अथक प्रयत्नांतुन वाचिवलेल्या मका पिकाला आता मररोगाचे ग्रहण लागल्याने मका पिकापासुन काही अंशी मिळणार्या उत्पादनाचीही आशा धुसर झाली आहे. ...
एका शाळेसमोर २७ फेब्रुवारी २०१८ रोजी चाकूने मुख्याध्यापक पत्नीवर पती संशयित मधुकर खंडू मोरे (७५) याने धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना मंगळवारी (दि.२४) संशयित मधुकर मोरे य ...
देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे. ...