राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्वामी विवेकानंदच्या खेळाडूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 08:42 PM2019-09-25T20:42:40+5:302019-09-25T20:43:10+5:30

नाशिक : अमरावती येथे दिनांक १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली.

Swami Vivekananda's success in the state-level Masters Swimming Tournament | राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्वामी विवेकानंदच्या खेळाडूंचे यश

राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्वामी विवेकानंदच्या खेळाडूंचे यश

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली.

नाशिक : अमरावती येथे दिनांक १४ व १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली.
ह्या सर्व खेळाडूंना स्वामी विवेकानंद जलतरण तलावाचे व्यवस्थापक सुनिल देशपांडे, हरि सोनकांबळे, राजेंद्र निंबाळते, नवले, पाटील, तसेच भोंसला जलतरण तलावाचे प्रशिक्षक शंकर मादगुंडी व घनश्याम कुवर, अनिल ढेरिंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा निकाल खलील प्रमाणे -
धनंजय गढरी (रजत पदक), गणेश नाईक (एक रजत पदक), अश्विन पटेल (रजत पदक), डॉक्टर चंद्रकांत रेंगडे (रजत पदक व कांस्य पदक), विलास सहाणे (रजत पदक व कांस्य पदक) तसेच डॉक्टर रघुवंशी यांची कामगिरी देखील उल्लेखनीय होती.
 

Web Title: Swami Vivekananda's success in the state-level Masters Swimming Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.