दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर भूमिगत नाल्याला पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामाला पावसामुळे व्यत्यय येत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. देवळाली मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात होणार असल्याने गैरसोय होण्याची शक् ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन डॉक्टर्स विंगतर्फे सर्व महिलांसाठी हेल्दी डॉक्टर, हेल्दी सोसायटी या घोषवाक्याला अनुसरून ‘फिट फेस्ट फॉर हर’ हा उपक्र म सप्तपदी हॉल येथे संपन्न झाला. ...
गावात गेल्या आठ महिन्यांपासून नूतन ग्रामपंचायत वास्तूचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काम रखडल्याचा ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप केला आहे. ...
आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. ...
राज्य परिवहन महामंडळाची शहरातील बसस्थानके खड्डे आणि चिखलात हरविली आहेत. नियमित देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने किंवा अत्यंत सुमार कामांमुळे पावसाळ्यात बसस्थानकांत खड्डे पडतात आणि संपूर्ण स्थानके खड्ड्यात हरवून जातात. ...
नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा ...
गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेची युती होणार की नाही याची चर्चा रंगत असून, एकीकडे युती होणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जात असताना जागावाटपाच्या फार्र्म्युल्यावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची ...
‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाली आहे. गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे बराच कालावधी आचारसंहितेत गेला परिणामी जिल्हा परिषदेचे विविध खात्यांसाठी केलेली तरतूद वेळेत खर्ची पडू शकली नाही ...
नाशिक शहरात कामटवाडा येथील धन्वंतरी मेडीकल कॉलेजजवळील राहणाºया एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...