नाशिक : जिल्हा परिषदेत रिक्त असलेली पदे अनुकंपेतून भरण्याची प्रशासनाची प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेत अडकली असली तरी, या भरतीत शासनाने सेवाज्येष्ठता यादीला अधिक प्राधान्य दिल्यामुळे मोठा खोडा निर्माण झाला आहे. रिक्त पदे व त्याला लायक पात्र उमेदवारही प ...
पाटोदा : अर्ध्या शतकापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व येवला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव-दरसवाडी पोहोच कालव्यास निर्मितीनंतर प्रथमच आवर्तन सोडण्यात आले. गुरुवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता कातरणी शिवारात पाणी पोहोचताच स्वप्न ...
नाशिक : पेरणीनंतर लगेचच मक्याला कवेत घेणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता आपला मोर्चा मका पिकाला लागून असलेल्या पिकांकडे वळविला असून, बाजरीपाठोपाठ आता द्राक्षबागांवरही लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या अळीच्या वाढत्या प्रादुर्भावापु ...
लासलगाव : मूकबधिर महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुकदेव भाऊराव गोधडे (७२, रा. डोंगरगाव, ता. येवला) यास निफाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. पी. डी. दिग्रसकर यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख गोºहे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे ...
नांदूरवैद्य : अस्वली स्टेशन परिसरात काल झालेल्या ज़ोरदार पावसामुळे सुमारे तीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भरवस्तीत अचानक पुराचे पाणी आल्यामुळे शेती, संसारोपयोगी साहित्य तसेच सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुक्सान झाले आहे. ...
पिंपळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ ची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाल्याने गुरु वारी (दि.२६) सतत जोराने पडणाऱ्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर काहीकाळ पाणी साचून तलावाचे स्वरूप आल्याने येणाºया-जाणाºया वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला . ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला रस्त्याच्या त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी अहिवंतवाडीच्या सरपंच निर्मला गवळी यांनी केली आहे. ...