ओझरटाऊनशिप : एच ए एल कामगारांच्या १ जानेवारी १९१७ पासून प्रलंबीत असलेल्या वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या आज तिसºया दिवशी ही एच ए एल नाशिक विभागातील ३५०० कामगारांनी सकाळी साडेसहा वाजेपासून एच ए एल प्रवेश ...
भूल देण्या पूर्वीची भूल तज्ज्ञाने केलेली तपासणी अत्यंत मोलाची असते. जसा विमानाचा टेक ऑफ महत्वाचा ज्याला भूल तज्ज्ञ इंडक्शन ऑफ अनेस्थेसीआ अस म्हणतात... ...
खडक माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीपावलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मातीच्या पणत्या बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पणती बनविण्याचे साहित्य देऊन प्रत्यक्ष कृती करून पणत्या तयार करून घेतल्या. ...
सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील चद्रे वस्तीवर बुधवार मध्यरात्री बिबट्याने लोखंडी पत्र्याचे शेड तोडून वासरावर हल्ला करीत त्याला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे. ...
चांदवड शहरातील तळवाडे रोडवरील अल्ताफ स्क्रॅप सेंटर नावाच्या भंगार साहित्याच्या गुदामास मंगळवारी मध्यरात्री आग लागून आठ लाखांचे साहित्य भस्मसात झाले. ...
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वेगावरील नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून, तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) घडली. ...