लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान केंद्र - Marathi News | Sakhi polling station at Deolali High School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान केंद्र

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी सर्व २५५ मतदान खोल्यांमधील मतदानयंत्रे, साहित्य व कर्मचारी बसेस व खासगी वाहनांमधून रवाना करण्यात आले. दरम्यान, कॅन्टोन्मेंटमधील धोंडीरोडवरील देवळाल ...

४५६ मतदान केंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्टिंग’ - Marathi News | 'Live webcasting' of 5 polling stations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४५६ मतदान केंद्रांचे ‘लाइव्ह वेबकास्टिंग’

पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास साडेचारशे अशी केंद्रे आहेत की तेथे मोबाइल रेंज नसल्यामुळे संपर्काच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या केंद्रांच् ...

साडेचार हजार केंद्रांवर पोहोचले साहित्य - Marathi News | Literature has reached over four and a half thousand centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेचार हजार केंद्रांवर पोहोचले साहित्य

विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या ...

भरवीरचे जवान अर्जुन वाळुंज यांचे निधन - Marathi News | Bharveer Jawan Arjun Walunj passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरवीरचे जवान अर्जुन वाळुंज यांचे निधन

चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भर ...

विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide by taking poisonous drug | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ...

मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप - Marathi News | Rainfall in the area including Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

मालेगाव शहर परिसरात शनिवारी (दि.१९) दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधारेमुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचून तळे निर्माण झाले होते. चालकांना या तळ्यांमधून वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते. ...

संततधार पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतित - Marathi News | Grape growers worried about incessant rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधार पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतित

निफाड तालुक्यात शुक्रवारपासून आलेले ढगाळ वातावरण अन् शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

‘त्या’ बॅगेत सापडले कपडे अन् मतदार याद्या - Marathi News | Clothing and voter lists were found in 'that' bag | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ बॅगेत सापडले कपडे अन् मतदार याद्या

डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्य ...

बसेस अभावी प्रवाशांचे हाल - Marathi News | Passenger status due to buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसेस अभावी प्रवाशांचे हाल

विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. मालेगाव आगारातून ५६ बसेस निवडणूक कामकाजासाठी दिल्यामुळे नियोजित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ...