जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे जागेअभावी विस्तारीकरण करणे अशक्य असल्यामुळे आहे त्या जागेतच अधिकारी, कर्मचाऱ्यांना गैरसोयीने कामकाज करावे लागत आहे. ते टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या त्र्यंबकरोडवरील मालकीच्या जागेत ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने पिकांना जोरदार फटका दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात येत आहे. ...
वणी येथील के.आर.टी. हायस्कूलचे शिक्षक प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या संगणकाच्या साह्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्यापन सुलभ करणे व विविध मोबाइल अॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ देऊन त्यांना ...
आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले. ...
गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला ६०१७ रु पये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी उपबाजारात ७८ वाहनांमधून १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६०१७ किमान ४६५०, तर सरासरी ५७११ रु पये अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...