Pickup bike accident; One killed, one injured | पिकअप दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी
पिकअप दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

वणी : पिंपळगाव बसवंतकडे जाणाऱ्या दुचाकीला जऊळके वणी गावाजवळ पिकअप जीपने धडक दिल्याने एक ठार तर एक जखमी झाला आहे. अरु ण निवृत्ती जोगारे (२८) रा. अंबिकानगर देवीचा बरड पिंपळगाव बसवंत व आदित्य रघुनाथ पवार हे दोघे एमएच १५ जीयू ६५४३ या क्र मांकाच्या दुचाकीवरून वणी-पिंपळगाव रस्त्यावरून जात असताना समोरून येणाºया पिकअप क्र . एमएच ०६, एजी ९४८८ या वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात अरु ण जोगारे ठार झाले तर आदित्य हा जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Pickup bike accident; One killed, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.