नांदगाव : शहराचे द्विभाजन करणारे व औरंगाबाद-येवला रस्त्यावरील भरगच्च रहदारीच्या मार्गावरचे फाटक क्र. ११४ बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली असून, त्यासाठी प्रस्तावित सब-वेच्या कामासाठी रेल्वे रुळाच्या तीस मीटर अंतरात येणारी अतिक्रमणे काढण्य ...
वणी : चिलबारी शिवारात उपचार करून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
पेठ : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदºयात बहरू लागली असून, या काळ्या मैनेला पांढºया फुलांचा बहर आला आहे. ऐन उन्हाळ्यात हा रानमेवा तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येण ...
शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. ...
गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिका-यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला असून, वर करणी हा वाद अधिकाराचा दिसत असला तरी यामागे पद्धतशीरपणे आरोग्य व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा हेतू असल्याचे लपून राहिलेले नाही. ...
ज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचा-यांची आस्थापना त्या त्या वैद्यकीय अधिका-यांकडे व तालुका वैद्यकीय अधिका-यांकडे असून, त्यातून आरोग्य कर्मचा-यांवर वचक बसविण्यास मदत होत असल्याचे वैद्यकीय अधिका-यांचे म्हणणे ...
सिंगल यूज प्लॅस्टिक याविषयी संकल्पना स्पष्ट नसल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदी संदर्भात प्लॅस्टिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकारने बंदीविषयीच्या तरतुदी विधानसभेत स्पष्ट केल्या असल्या तरी कायद्यात सिंगल यूज प ...
केंद्र सरकारने सीएए, एनआरसी, एनपीए कायदा देशपातळीवर लागू केला असून, या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने देशपातळीवर ‘मिसकॉल’च्या माध्यमातून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला विरोध म्हणून युवक कॉँगे्रसने देशपातळीवर ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून दोन संचालक नेमण्याची तरतूद असून, नाशिक विभागातून दोन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यात नाशिक जिल्ह्यातून जयदत्त होळकर, अद्वय हिरे हे दोघे ...