लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वादळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा - Marathi News | Heavy rains hit the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला तडाखा बसला असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

चांदोरीत ऊस, चाऱ्याचे नुकसान - Marathi News | Loss of sugarcane and fodder in Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत ऊस, चाऱ्याचे नुकसान

चांदोरी : शहरासह गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळाने शेतीचे नुकसान झाले असून, ऊस व चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी (दि. ३) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. ...

पावसामुळे सप्तशृंगगडावरील रस्ता खचला - Marathi News | The road on Saptashranggad was damaged due to rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसामुळे सप्तशृंगगडावरील रस्ता खचला

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील रिंग रोड खचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. ...

जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसान - Marathi News |  Damage caused by torrential rains in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसान

मालेगाव : शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाल ...

मालेगाव तालुक्यात ३४ घरांचे नुकसान - Marathi News | Damage to 34 houses in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात ३४ घरांचे नुकसान

मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली. ...

खांब पडल्याने भोजापूर धरणातील पाणीयोजना संकटात - Marathi News | Bhojapur dam water supply in crisis due to falling pillars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खांब पडल्याने भोजापूर धरणातील पाणीयोजना संकटात

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ...

चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत - Marathi News | The cyclone disrupted public life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत

नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरे दुरुस्तीस वेग - Marathi News | Speed of repair of houses in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरे दुरुस्तीस वेग

त्र्यंबकेश्वर : पावसाळा येऊन ठेपला असताना तालुक्यात आपली घरे, गोठे, पडवी व चार महिन्याचे इंधन लाकुडफाटा साठवण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. ...

वादळी पावसाने कारले बाग जमीनदोस्त - Marathi News | Carly garden landlord with torrential rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसाने कारले बाग जमीनदोस्त

लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...