लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता कामाचे पितळ उघड! - Marathi News | Road work brass exposed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता कामाचे पितळ उघड!

बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्राम ...

कैऱ्यांची आवक घटली; भाव वाढले - Marathi News | Carry arrivals declined; Prices rose | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कैऱ्यांची आवक घटली; भाव वाढले

यंदा कोरोना व नैसर्गिक आपत्तीने कैऱ्यांना मोठा फटका बसल्याने बाजारात लोणच्याच्या कैºयांची आवक घटली आहे. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीत घसरलेले कैºयांचे दर आता तेजीत आले आहे. ...

जखमी करकोचा पक्ष्याला जीवदान - Marathi News | Injured Karko gives life to the bird | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जखमी करकोचा पक्ष्याला जीवदान

नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शनिवारी (दि.६) टॉवरवरून पडून जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळा करकोचा पक्ष्याला जीवदान मिळाले आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. ...

चाळीसगाव फाट्यावर चोरीच्या घटना वाढल्या - Marathi News | Incidents of theft increased at Chalisgaon fork | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीसगाव फाट्यावर चोरीच्या घटना वाढल्या

अस्ताणे : मालेगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चाळीसगाव चौफुलीवर मोठ्या प्रमाणात चोºया वाढल्या असून, संबंधितांनी मोकाट चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी ... ...

देवळा तालुक्यात घरांची पडझड - Marathi News | Houses collapse in Deola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यात घरांची पडझड

देवळा बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे. ...

अपघातात दोन दुचाकी चक्काचूर - Marathi News | Two bikes shattered in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातात दोन दुचाकी चक्काचूर

बलसाड रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका मालवाहू ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कडेला ऊभ्या असलेल्या दोन दुचाकी अक्षरश: चिरडून टाकला. ...

त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी जाणार ’शिवशाही’ थाटात! - Marathi News | Sant Shrestha Nivruttinath's palanquin will go from Trimbakeshwar in 'Shivshahi' style! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी जाणार ’शिवशाही’ थाटात!

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे ... ...

विंचूरला अजून दोन कोरोना बाधित - Marathi News | Vinchur hit two more corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला अजून दोन कोरोना बाधित

विंचूर येथील सिद्धार्थनगर भागातील ६० वर्षीय पुरु ष व ४५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. ...

‘नमामि गोदा’ ही सरकारी योजना नव्हे लोकचळवळ व्हावी; पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांचे मत - Marathi News | ‘Namami Goda’ should be a people's movement, not a government scheme; Opinion of environmentalist Rajesh Pandit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नमामि गोदा’ ही सरकारी योजना नव्हे लोकचळवळ व्हावी; पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांचे मत

नाशिक- गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी नमामि गोदा सारखे अभियान केंद्र सरकारने सुरू करावे यासाठी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे केंद्र शासनाला साकडे घालणार आहेत. तथापि, नाशिकमध्ये या अगोदरच पर्यावरण प्रेमींनी नमामि गोदा ही लोकचळवळ सुरू केली आहे. गो ...