औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...
गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास ...
नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ४८ निरीक्षकांच्या देखरेखीत पुढील दहा दिवसांत जिल्हाभरातील सुमारे साडेसात हजार दुकानांतील खते, बि-बियाणे व किटकनाशकांचा साठा, विक्री व उपलब्धतेविषयी तप ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकरी दिगंबर पंडित निकम यांच्या शेतात कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव व तालुका कृषि अधिकारी, देवळा यांचे चमूने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रास प्रातिनिधीक स्वरूपात भेट दिली. सदर भे ...
नांदूरवैद्य : एकिकडे इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन एकजुटीने कोरोनाचा सामना करत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्ण व क्वॉरांटाईन केलेल्या व्यक्तींना ज्या एकलव्य आधार आश्रम येथे तयार केलेल्या क्वॉरांटाईन कक्षात ठेवण्यात आहे त ...
माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत दे ...
मका खरेदीस 15 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याती आली असून नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी देण्यात आली आहे. केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म ...
काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. ...