शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण् ...
राजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत निरंक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हरसूल येथील ५५ वर्षीय वक्ती बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचे नाशिक येथे जाणे-येणे होते. त्यामुळे त्यास बाधा झाल्याची शक्यता आहे. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव कोविड केंद्रात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंत येथे २० रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्कझाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७ झाली आहे, अशी माहिती निफाड तालुका वैद्यकीय अधिकार ...
सटाणा : येथील महसूल यंत्रणा कोरोनासंबंधित नियोजनात व्यस्त असल्याची संधी साधून माफियांनी वाळू तस्करी सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. ठेंगोडा येथील सूतगिरणीच्या जागेवरील वाळू साठ्यावर छापा टाकून सुमारे ९० ब्रास वाळू जप्त केली आहे. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ६९ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० कोरोनाबाधित रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालय ...
सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने ४८ वर्षांपूर्वी बांधलेली ‘ओल्ड फ्लॅटेड बिल्ंिडग’ धोकेदायक स्थितीत असून, ही इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा २६ गाळेधारक उद्योजकांना बजावण्यात आल्या आहेत. तर याबाबत निमा पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांची भ ...
सिडको : येथील पंडितनगर भागात असलेल्या संत गाडगे महाराज मार्केट गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांचा अड्डाच बनला असून, मासळी मार्केटमध्ये तर गुन्हेगारांचा अनधिकृत बियर बार तर गर्दुल्यांसाठी अड्डाच तयार झाला आहे. या ठिकाणी नशा करणाऱ्या गुन्हेगारांकड ...
नाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ...