घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:38 PM2020-06-25T16:38:13+5:302020-06-25T16:40:01+5:30

औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Distribution of home textbooks | घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप

कोकणी पाडे येथील आदिवासी वस्तीतील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके वाटप प्रसंगी भास्कर व शिक्षिका पालक.

Next
ठळक मुद्दे पिहली ते आठवीतील 50 हजार 38 विद्यार्थ्यांना दोन लाख 84 हजार पुस्तके वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शिक्षकांनी खेडोपाडयातील आदिवासी वस्ती मध्ये असलेल्या मुलांना घरपोच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.
कोरोणामुळे शाळा पिहल्या दिवशी उघडली नसली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेने शिक्षकांच्या मदतीने तालुक्यातील 21 केंद्रातील 398 शाळांना पिहली ते आठवीतील 50 हजार 38 लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन लाख 84 हजार पुस्तके वाटप केले.
शिक्षकांना पिहल्या दिवशी शाळामधी हजेरी लावुन शाळा स्वच्छता करु न घेतली व मुलाना घरपोच मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली. शिक्षकांनी पुस्तके वाटप करून पिहली त नवीन दाखल पात्र विद्यार्थी दाखल केले.
पुस्तकांचे वितरणाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी टि. के. घोंगडे विस्तार अधिकारी कैलास पगार, विजय पगार, वाय. एन. आहिरे यांनी केले होते.

Web Title: Distribution of home textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.