मनमाड : येथील गुरु द्वारा गुपतसर समतिीच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटायझर फवारणी मोहिमेचा शुभारंभ गुरु द्वारा प्रबंधक बाबा रणजीसिगजी व मुख्याधिकारी झॅ दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
सिन्नर: तालुक्यात अतिवृष्टी, निसर्ग चक्री वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्यांनी डाळिंब बागेंचा विमा काढूनही संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्यांना ठेंगा दाखविण्यात आला असून नुकसानग्रस्तांना विमारक् ...
सिन्नर: लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून व्यवसाय व्यवहार उद्योग रोजगार बंद आहे. सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असूनही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके देण्यात आली आहेत. ही देयके माफ करावीत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कर ...
सिन्नर: आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना १४६ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...
पुर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन या देशांत संघर्षानंतर तणाव निर्माण झाला. यानंतर चीनकडून सायबर हल्ल्यांच्या हालचालीसुध्दा करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा अॅलर्ट मिळाला. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे एक २४ वर्षीय महिला आढळून आली होती. ...
अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यांना उभारण्यासाठी व अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणा ...