लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
टमाटे लिलाव सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand to start tomato auction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाटे लिलाव सुरू करण्याची मागणी

सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भेंडाळी येथील प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत टामटा लिलाव सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली आहे ...

शेतातील माती गेली वाहून - Marathi News | The soil in the field was carried away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतातील माती गेली वाहून

पाडळदे : मालेगाव परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे ओवाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ओवाड ...

कर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन - Marathi News | Tired of debt, the young farmer ended his life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जबाजारीला कंटाळून युवा शेतकऱ्याने संपविले जीवन

वणी : येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर राजाराम जाधव (२२, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी) यांने त्याच्या राहत्या घराजवळील शेतात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ...

‘कोरोना वॉरियर्स’सह सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा ! - Marathi News | Congratulations to all the doctors including ‘Corona Warriors’! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कोरोना वॉरियर्स’सह सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा !

नाशिक : यंदा मार्चपासून पसरू लागलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हजारो डॉक्टर्सनी प्रत्यक्ष कोरोनाबाधितांवर उपचार केले, त्या डॉक्टरांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर अशा रोगग्रस्त वातावरणात प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित असण्याची शक्यता असूनही ज्या डॉक्टरांन ...

जोरदार पावसामुळे येथील घर कोसळले - Marathi News | The house collapsed due to heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोरदार पावसामुळे येथील घर कोसळले

लोहोणेर : सोमवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील वाणी गल्लीत एक घर कासळून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ...

सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड - Marathi News | Crowds of customers at the electricity office to reduce bills to Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला बिले कमी करण्यासाठी वीज कार्यालयात ग्राहकांची झुंबड

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला ल ...

...तर शासकीय आस्थापनांना मोफत रोपे - Marathi News | ... so free seedlings to government establishments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर शासकीय आस्थापनांना मोफत रोपे

नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली ...

खोडेनगर : विठ्ठल रूखमाई मंदिरातील ‘आषाढी उत्सव’ रद्द - Marathi News | Khodenagar: 'Ashadi Utsav' at Vitthal temple canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोडेनगर : विठ्ठल रूखमाई मंदिरातील ‘आषाढी उत्सव’ रद्द

कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदा बुधवारी आषाढीनिमित्त कुठलेही कार्यक्रम होणार नाही. ...

चोख गस्त अन् कारवाई : शहरात आता पोलिसांचा ‘नाइट कर्फ्यू’ - Marathi News | Strict patrol action: City police ‘Night Curfew’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोख गस्त अन् कारवाई : शहरात आता पोलिसांचा ‘नाइट कर्फ्यू’

पोलीस गस्तीदरम्यान संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच मास्कचा वापर न करत वावरणारे लोक व सामाजिक अंतर न राखणा-यांविरूध्द कायद्याचा बडगा उगारला जाणार ...