लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस - Marathi News | attack on vehicles in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोयते, तलवारी नाचवत नाशिकमध्ये पंधरा वाहने फोडली; सशस्त्र टोळक्याचा धुडगूस

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर, पोलिस नाईक गोविंद भामरे करीत आहेत. ...

तेलंगाणाच्या हॉटेलमध्ये रचले नाशिकच्या उच्चशिक्षित महिलेने कर्ज फसवणूकीचे कटकारस्थान, 500लोक पडले बळी - Marathi News | A highly educated woman from Nashik hatched a loan fraud conspiracy in a hotel in Telangana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तेलंगाणाच्या हॉटेलमध्ये रचले नाशिकच्या उच्चशिक्षित महिलेने कर्ज फसवणूकीचे कटकारस्थान, 500लोक पडले बळी

विना व्याज कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. ...

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले काळारामाचे दर्शन - Marathi News | BJP MLA Chandrashekahr Bawankule took darshan of Kalarama temple in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले काळारामाचे दर्शन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचवटी येथील काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेत पुजा केली. ...

नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले - Marathi News | Removed superseded steps in the destructor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले

शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे महपालिकेतर्फे हटविण्यात येत आहे. ...

..दुभाजक रंगले, माती उचलली अन रस्ते झाले चकाचक; पीएम नरेंद्र मोदी नाशिकला दौऱ्यावर येणार - Marathi News | dividers were painted, the soil was lifted and the roads became shiny | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..दुभाजक रंगले, माती उचलली अन रस्ते झाले चकाचक; पीएम नरेंद्र मोदी नाशिकला दौऱ्यावर येणार

नवीन आडगाव नाक्याकडून जाणारा एक बाजूचा रस्ता तर मागील दोन दिवसांपासून लोखंडी बॅरॅकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. ...

साहेब, आमच्या मागण्या मान्य करा! मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत अंगणवाडी ताईने फोडला टाहो - Marathi News | anganwadi woman met cm eknath shinde to accept their demands increase salary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहेब, आमच्या मागण्या मान्य करा! मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत अंगणवाडी ताईने फोडला टाहो

मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईंच्या मानधनात वाढ केली की नाही? अशी विचारणा केली. ...

नाशिक : ६ गटविकास अधिकाऱ्यांना मिळणार नवीन इलेक्ट्रिक वाहने - Marathi News | Nashik: 6 Group Development Officers will get new electric vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : ६ गटविकास अधिकाऱ्यांना मिळणार नवीन इलेक्ट्रिक वाहने

धनंजय रिसोडकर  / नाशिक नाशिक : जिल्हा परिषदेकडून नुकतेच २२ जुन्या वाहनांना निर्लेखित करण्यात आले. त्या निर्लेखित वाहनांची विक्री ... ...

Nashik: मुंबईतून नाशिकला नायलॉन मांजाचा पुरवठा; पावणे दोन लाखांचे २१५ गट्टू जप्त - Marathi News | Nashik: Supply of Nylon Manja from Mumbai to Nashik; 215 Gattus worth two lakhs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: मुंबईतून नाशिकला नायलॉन मांजाचा पुरवठा; पावणे दोन लाखांचे २१५ गट्टू जप्त

Nashik Crime News: नाशिक शहर व परिसरात पोलिस आयुक्तालयाकडून नायलॉन मांजा विक्री, वापर व साठवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याने पोलिसांनीही आता कारवाईचा धडाका लावला आहे. ...

Nashik: नाशिक जिल्ह्यात असहकार आंदोलनास व्यापाऱ्यांचीच ‘ना’, बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत - Marathi News | Nashik: Traders say no to non-cooperation movement in Nashik district, functioning of market committees is smooth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात असहकार आंदोलनास व्यापाऱ्यांचीच ‘ना’, बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून (दि.८) कामकाज बंदचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला होता. मात्र बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू होते, अशी माहिती जिल्हा सहकार विभागातील अधिकारी भिमा दाैंड यांनी दिली. ...