गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या साथीने सर्वत्र कहर केला. संसर्गातून होणाऱ्या या आजारामुळे नागरिकांमधील संपर्क कमी व्हावा यासाठी शासनाने लॉकडाऊन ... ...
जिल्ह्यातील उद्योजकांनी सोमवारपासून उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत केलेल्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांचे उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी आणखी काही दिवस वाट पा ...
कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण रखडले असून त्या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेच्यावतीने लस खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आ ...
जिल्ह्यात रविवारी ( दि. १६) नवीन १८७० कोरोनाबाधित झाले असून, एकूण २८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी जिल्ह्यात ३० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४१००वर पोहोचली आहे. ...
महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको कोविड रुग्णालयात नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास बिटकोचे प्रवेशव्दार फोडून रुग्णालयाचे नुकसान केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी रु ...
राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी रविवारी (दि. १६) जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन म्युकरमायकोसिसबाबत सविस्तर चर्चा करुन त्यापासून बचावासह उपचारांबाबतचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाट ...
लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्यामुळे शेतीमालाची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. बाजार फीच्या रूपाने मिळणारे उत्पन्न बंद झाले असून, एकट्या नाशिक बाजार समितीला दररोज नऊ ते दहा लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. ...