दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त केले आहे. आपआपसांत समन्वय साधून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यासह नाशिकच्या सुरगाणा, पेठ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ...
जळगाव नेऊर : गतवर्षीपासून कोरोनाच्या साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय, कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर ...
नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजू ...
नाशिक : इगतपुरीजवळील बोरटेंभे परिसरात नाशिककडून मुंबईकडे जात असताना दर्शनी भागात भाजीपाला रचून आतील बाजूने गोमांस घेऊन जाणारी पिकअप शनिवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास एक्सेल तुटल्याने उलटली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेनच्या साहाय्या ...
विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्य ...
पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. ...
घोटी : पावसाळा सुरू झाला की राज्यातील पर्यटनात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील पर्यटकांची पावले इगतपुरीकडे आकर्षित होतात. तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या पर्वतरांगा, धरणे, गड-किल्ले, धबधब्यावर येण्यासाठी नाशिक, ...
मिर्चीचे पोती दुसऱ्या टेम्पोमध्ये भरुन बनावट धनादेश लिहून देऊन देता पोबारा केला होता. याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचीही उकल झाली ...