अध्यक्षपदासाठी जगदीश निवृत्ती पांगारकर आणि सहअध्यक्षपदासाठी सुनिता भानुदास सोनवणे यांचा एका मताने अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पराभव झाला. ... ...
नाशिक : सरकारला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कसमादेच्या अर्ली द्राक्ष पिकाला अखेर शासनाने यंदाच्या हंगामापासून पीक विम्याचे कवच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म ...
पेठ : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोपुर्ली खुर्द व ग्रामपंचायत कोपुर्ली खुर्द यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील डोमखडक येथे शुक्रवारी (दि.१८) नागरिकांनी कोरोना लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला. ...
येवला : शहरात गॅस सिलिंडर वितरण करणार्या वाहनचालकांकडून सिलिंडर घरपोहोच करताना जादा पैसे घेतले जात असल्याची तक्रार शहरातील काही ग्राहकांनी तहसरलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
लोहोणेर : कोरोना महामारी काळात ऑक्सिजनचा प्रश्न सर्वत्र भेडसावत होता. त्यामुळे वृक्षलागवडीचे महत्त्व लक्षात आल्याने खालप येथील काही युवकांनी "एक व्यक्ती, एक वृक्ष" संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. युवकांनी रविवारी (दि.२०) ह्यएक व्यक्ती एक वृक्षह्ण ला ...
मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान ...