त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमधील प्रत्येक खातेप्रमुखाने आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, उगीच दुसऱ्यावर ढकलू नयेत, अशी कानटोचणी आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबक पंचायत समितीच्या आढावा बैठकीत केली. सोमनाथ नगर येथील शाळा इमारतीच्या अर्धवट बांधकामाचा व ...
सिन्नर: सिन्नरसह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात ...
सायखेडा : परिसरातील औरंगपूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या गोदाकाठच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सातपुते होते. ...