वैद्यकीय चाचणीदरम्यान संकलित केलेले रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहे..., या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही...तसेच काही संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. नायजेरियन व्यक्तीने पुरविलेल्या कोकेनसार ...
नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वाढत्या तक्रारींनी आमदार सुहास कांदे यांनी जनतेची कामे करा अन्यथा स्वत: आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने धाबे दणाणलेल्या प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक व पोलीस यांचा मोठा फौजफाटा अभिलेख कार्यालयाबाहेर आणल्याने तण ...
सिन्नर तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल् ...
त्र्यंबकेश्वर : तब्बल १३ वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित व महत्वाकांक्षी किकवी महत्वपूर्ण प्रकल्प लवकरच साकार होणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
येवला : तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी बाबासाहेब जेजुरकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ...
इगतपुरी : मंगळवारी (दि.२९) सायंकाळी चार वाजेच्या दरम्यात रेव्ह पार्टीतील २५ आरोपींना न्यायालयात जामिनासाठी हजर केले असता सरकारी वकील यांचा युक्तिवाद झाला. ...