शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नाशिक : रेल्वे प्रवाशांना ऑपरेशन ब्लेडचा धाक दाखवणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 1:59 PM

पाच चोरटे ताब्यात

अशोक बिदरी मनमाड ( नाशिक ) : मनमाड - कोपरगाव रेल्वे स्थानकादरम्यान दानापुर - पुणे एक्सप्रेच्या जनरल बोगीमध्ये पाच ते सहा चोरट्यांनी प्रवाश्यांना ऑपरेशन ब्लेडचा धाक दाखवित सहा प्रवाश्यांचे वेगवेगळ्या कंपनीचे १० मोबाईल, रोख रक्कम व  सोन्याचे पॅन्डल, चांदीची चैन, ब्रेसलेट, असा दीड लाखांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता. १० मार्च रोजी रात्री सव्वा दहा ते पावणे अकरा वाजेदरम्यान हा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

मनमाड लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून शिर्डी येथे सापळा रचून पाच चोरट्यांना शिताफीने अटक करीत त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमलापैकी चांदीची चैन, ब्रेसलेट, पदक, पॅन्डल, वेगवेगळ्या कंपनीचे ८ मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी