शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

योजनांमध्ये गुंतलेले पैसे मिळण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:16 IST

ब्राह्मण गाव : मैत्रेय कंपनीच्या विविध योजनांमध्ये संपूर्ण जिल्हाभरातून सर्व सामान्य जनतेचे लाखो - कोटी रु पये गुंतलेले असून कंपनी बंद पडल्यानंतर शासनाने लक्ष घालून मागील महिन्यात पोलीस खात्यामार्फत सर्व ग्राहकांचे लेखी अर्ज भरून घेतले असल्याने ग्राहकांच्या पैसे मिळतील अशा अपेक्षा वाढल्या असून अर्ज तर भरले मग पैसे केव्हा ? अशी विचारणा व प्रतिक्षा सर्वत्र केली जात आहे.

ठळक मुद्दे आज बराच काळ लोटला गेला या पैशांसाठी अनेक सर्व सामान्य जनतेने आजार काढून घेतले, कुणाचे मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण ,आजारपण, तर भविष्याची चिंता अशा एक ना अनेक समस्या मैत्रेय कंपनीच्या ग्राहका समोर उभ्या आहेत

ब्राह्मण गाव : मैत्रेय कंपनीच्या विविध योजनांमध्ये संपूर्ण जिल्हाभरातून सर्व सामान्य जनतेचे लाखो - कोटी रु पये गुंतलेले असून कंपनी बंद पडल्यानंतर शासनाने लक्ष घालून मागील महिन्यात पोलीस खात्यामार्फत सर्व ग्राहकांचे लेखी अर्ज भरून घेतले असल्याने ग्राहकांच्या पैसे मिळतील अशा अपेक्षा वाढल्या असून अर्ज तर भरले मग पैसे केव्हा ? अशी विचारणा व प्रतिक्षा सर्वत्र केली जात आहे.या मैत्रेय कंपनीत जास्त नफा मिळेल या अपेक्षेने मोल मजुरी करणाऱ्या पासून ते सुशिक्षीत नागरिकांनीही मोठी रक्कम गुंतवणूक केली आहे..पोलीस प्रशासनाने सर्वत्र ग्राहकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन केले तेव्हा जनतेने सर्व कागद पत्राच्या झेरॉक्स जोडून नाशिक आॅफिस ला स्व खर्चाने जाऊन दिवस भर उपाशी रांगेत उभे राहून अर्ज जमा केलेत. त्याला म हिना दीड महिन्याचा काळ लोटला आहे, तेव्हा पोलीस प्रशासनाने या बाबत लवकर कार्यवाही करून गरीब जनतेचे कष्टाचे पैसे मिळून देऊन आशीर्वाद घ्यावेत अशी भावना गरीब ग्राहक व्यक्त करत आहेत.