शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

.प्रभाग क्र. ४१ मध्ये बचतगट मेळावामिळाले प्रशिक्षण : महिलांचा उत्स्फू र्त सहभाग

By admin | Published: July 25, 2014 12:15 AM

.प्रभाग क्र. ४१ मध्ये बचतगट मेळावामिळाले प्रशिक्षण : महिलांचा उत्स्फू र्त सहभाग

सिडको : येथील प्रभाग क्रमांक ४१ गोविंदनगरमधील जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने बचतगट प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शंभराहून अधिक बचतगटांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अश्विनी बोरस्ते होत्या.गोविंदनगर भागात जिजाऊ महिला सेवाभावी संस्था व बचतगट विकास सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी बचतगट प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी महिलांना बचतगटाची संकल्पना, कार्यव्यवस्थापन पद्धती, रेकॉर्ड, किपिंग, बॅँक वित्तीय पुुरवठा अंतर्गत कर्जवाटप या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच फक्त बचतगट स्थापन करून चालणार नाही, तर तो शास्त्रोक्त पद्धतीने चालविला पाहिजे. यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले. यापुढेही शहरातील बचतगटांसाठी अशा कार्यशाळा राबविण्यात येतील, असा संकल्प यावेळी बोरस्ते यांनी केला. बचतगट प्रशिक्षण कार्यक्रमात यावेळी सुमारे शंभराहून अधिक बचतगटांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण घेण्यात आले.याप्रसंगी संस्थेच्या सचिव अ‍ॅड. जयश्री दळवी, दीपाली मुकणे, अनिता पांगारकर, संगीता खाडे, ज्योती ठोकळे, कविता मंडलिक, भारती भरीतकर, पूजा गौंड, कांता जाधव, संगीता पाटील, संगीता भडकर, आशा गायकवाड आदि सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)