शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : हरणबारी धरणात बुडालेल्या हतनूर येथील सोळावर्षीय शाळकरी युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी (दि. ४) सकाळी सापडला. शुक्रवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला होता. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र मोहिमेला अपयश आले होते.

ठळक मुद्देसटाणा । पावसामुळे शोधकार्यात व्यत्यय

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : हरणबारी धरणात बुडालेल्या हतनूर येथील सोळावर्षीय शाळकरी युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी (दि. ४) सकाळी सापडला. शुक्रवारी सायंकाळी तो बेपत्ता झाला होता. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र मोहिमेला अपयश आले होते.हतनूर येथील अर्जुन विष्णू देशमुख हा शाळकरी युवक शुक्र वारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वत:ची गुरे हरणबारी धरणाजवळ पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला होता. तिघे मित्र सोबत असल्याने त्यांना दुपारी पोहण्याचा मोह आवरला नाही. पोहत असताना अचानक अर्जुनचे पाय गाळात रु तले. तो वरती आलाच नाही. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांनी त्याच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर त्याचा शोधाशोध सुरू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसील जितेंद्र इंगळे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊ पोलीस यंत्रणेला पाचारण करून काही पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना बोलविण्यात आले. मात्र, रात्री धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणाच्या काठावर अर्जुनचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात