लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाहितेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide due to marriage crisis | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :विवाहितेच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

विवाहितेने २२ वर्षीय युवकाशी प्रेमसंबध निर्माण करून पळून जाण्यासाठी तगादा लावला. ...

पावसातील खंड वाढवतोय चिंता - Marathi News | Raising the volume of rain is worry | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पावसातील खंड वाढवतोय चिंता

सन २००७ पासूनची स्थिती : खान्देशातील कोरड्या दिवसांचा आढावा, धुळे प्रथम स्थानी ...

नर्मदा की पुकार संघर्ष यात्रेचा समारोप - Marathi News | Narmada ki Kukarka Sangharsh Yatra concludes | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नर्मदा की पुकार संघर्ष यात्रेचा समारोप

तळोदा : सेंद्रीय शेती, भ्रष्टाचार मुक्तता, व्यसनमुक्ती बरोबर मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प अकरा वसाहतींमधील विस्थापितांनी आशिषनगर (काथर्देदिगर) वसाहतीत संकल्प स्तंभासमोर केला. याशिवाय संघर्षही अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम् ...

तीन आरोग्य केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा - Marathi News | Three health centers awaiting inauguration | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तीन आरोग्य केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा

नंदुरबार : जिल्हा परिषदेने 15 कोटी रूपयांचा निधी उभारून तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण केले आह़े बांधकामानंतर ते कार्यान्वित होणे रास्त असताना विद्युतीकरण नसल्याने या वास्तू पडून आहेत़ विद्युतीकरणासाठी बांधकाम विभागाने राज्यस्तरावर दिले ...

आक्राळे शिवारात अवैध संबधातून झाला महिलेचा खून - Marathi News | The blood of the woman who came from an illegal connection in Akrale Shivar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आक्राळे शिवारात अवैध संबधातून झाला महिलेचा खून

24 तासात उलगडा : नंदुरबारातील महिलेचा आक्राळे शिवारात खुनाच्या घटनेमुळे खळबळ ...

कोकणीपाडय़ात वाघाची दहशत कायम - Marathi News | The horror of the tiger in Kokanipaddai is horrified | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कोकणीपाडय़ात वाघाची दहशत कायम

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : झुडूपातून बाहेर आलेल्या वाघाने दगडावर उडी मारली, यावेळी  खालच्या बाजूला उभा होतो़  मागे ग्रामस्थ होत़े वाघाच्या डरकाळीने गलीतगात्र झालेले काही पळत सुटले, वनविभागाचे अधिकारी वाघापासून पाच-दहा फूटावर होत़े ...

नंदुरबारातील मक्याच्या मागणीत मोठी वाढ - Marathi News | Greater demand for the demand for maize in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारातील मक्याच्या मागणीत मोठी वाढ

गुजरातेत होतेय निर्यात : पर्यटन ठिकाणी मागणी, शेतक:यांनाही मिळतेय उत्पन्न ...

जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला - Marathi News | This year, the GST has hit the Ganesh idol industry | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला

नंदुरबार :     जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला बसला आहे. कलरवरील 28 टक्के, पीओपीवरील 18 टक्के जीएसटीमुळे आणि काथ्याच्या किमती 500 रुपयांनी वाढल्याने मूर्ती कारागिरांचे कंबरडेच मोडले आहे. दुसरीकडे गणेश मंडळ कार्यकर्ते गेल्या वर्षाच्या किमत ...

पाच दिवसात 941 शेतक-यांचा विमा - Marathi News | Insurance of 941 farmers in five days | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पाच दिवसात 941 शेतक-यांचा विमा

नंदुरबार : जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर गत पाच दिवसात जिल्ह्यातील 941 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा करून घेतला आह़े पाच दिवस मुदतवाढ दिल्यानंतर कृषी विभागाने शेतक:यांसोबत संपर्क साधून त्यांचा विमा करून घेतल्याचे सांगण्यात येत आह़े   जिल्ह्यात यंद ...