शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सनसिटी कॉलनीत आढळला गजरा सर्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सध्या लॉकडाऊनच्या काळात वन्य प्राणी तसेच पशुपक्षी स्वतंत्र्यपणे वावरत आहेत आणि त्यातच नंदुरबार शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या लॉकडाऊनच्या काळात वन्य प्राणी तसेच पशुपक्षी स्वतंत्र्यपणे वावरत आहेत आणि त्यातच नंदुरबार शहरातील सनसिटी कॉलनीतील रहिवाशी राजेंद्रकुमार गावीत याच्या घरात दीड ते दोन फुटाचा साप आढळून आला. याप्रसंगी गावीत यांनी तत्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य जितेंद्र सांगळे याना फोन केला.जितेंद्र सांगळे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे असलेला साप हा दुर्मिळ प्रजातीचा गजरा (बिनविषारी) असल्याचे सांगितले. सर्पमित्र सांगळे यांनी या गजरा सापाला पकडून वन विभागाच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडले.गजरा साप हा बिनविषारी असून, त्याची लांबी दोन ते तीन फूट असते, गजरा साप आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे. या सापाच्या शरीरावरील खवले अत्यंत गुळतगुळीत असतात. त्यामुळे जमिनीखालच्या दगडांमधून व अरूंद बिळांमधून सहजसुलभ हालचाल करता येते. याचा रंग तपकिरी, काळपट असतो, गडद तपकिरी रंगावर तोंडापासून एक तृतीयांश भागापर्यंत पुसट पांढरी नक्षी असते. हा साप लाजाळू असून सहसा चावत नाही.शहरात कोणत्याही प्रकारचा साप आढळून आल्यास त्याला मारू नये. त्यावर लक्ष ठेवून त्वरित सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सांगळे यांनी केले. सापाला मारण्याचा प्रयत्न केल्यास शासनाकडून अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात येते.