शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

मास्कचा वापर टाळल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी भटकंती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यांतर्गत मोलगी, विसरवाडी, तळोदा, ...

नंदुरबार : जिल्ह्यात मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी भटकंती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यांतर्गत मोलगी, विसरवाडी, तळोदा, सारंगखेडा, उपनगर, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव, म्हसावद, शहादा, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यांतर्गत १४ जणांवर कलम २४८, २६९ व २९० नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जयचंद नगरात रस्त्याचे खोदकाम

नंदुरबार : शहरातील जयचंद नगरात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर मात्र रस्ता योग्य पद्धतीने बुजवला गेला नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या ठिकाणी माती जमिनीत जात असल्याने खड्ड्याचा आकार वाढत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.

अक्षय तृतीयमुळे बाजारात पुन्हा गर्दी

नंदुरबार : येत्या दोन दिवसांवर अक्षय तृतीया आली आहे. यातून खरेदीसाठी नागरिक बाजारात येत आहेत. अक्षय तृतीयेला होणाऱ्या धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या साहित्याची सर्वाधिक खरेदी होत आहे. यात प्रामुख्याने मातीचे छोटे मडके, डांगर यासह विविध वस्तूंची खरेदी होत असल्याचे दिसून आले आहे.

अवैध व्यवसाय थांबवण्याची मागणी

नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते गुरुकुल चाैकादरम्यान अवैध गावठी मद्यविक्री होत असल्याचे दिसून आले आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. उशिरापर्यंत येथे मद्यपी हिंडत असल्याने सामान्यांना त्रास होत आहे.